snehal tarde in hambirrao | खऱ्या आयुष्यातले जोडीदार मोठ्या पडद्यावर | Pravin Tarde | Snehal Tarde | Sarsenapati Hambirrao
2022-04-29 35
प्रवीण तरडे यांचा 'सरसेनापती हंबीरराव' हा भव्यदिव्य ऐतिहासिक सिनेमात त्यांची पत्नी स्नेहल तरडे यांची महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. पाहूया या सिनेमातल्या त्यांच्या लूकची खास झलक. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale